18 November 2017

News Flash

Zee Rishtey Awards 2017: टेलिव्हिजनवरील ‘बहूं’चा ग्लॅमरस लूक

 • आपल्या कलेप्रती समर्पक असणाऱ्या प्रत्येक कलाकाराला पुरस्काराचं आणि इतरांकडून केल्या जाणाऱ्या कौतुकाचं फार महत्त्व असतं. आपल्या कामाच्या पोचपावतीच्या रुपात प्रत्येक कलाकार या पुरस्कारांकडे पाहतो. टेलव्हिजन विश्वातही मालिकांमधून कलाकारांचं कौतुक करण्यासाठी विविध पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘झी रिश्ते’ पुरस्कार सोहळा. नुकताच हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर टेलिव्हिजन विश्वातील संस्कारी सुनांचा ग्लॅमरस अंदाजही दिसला.

  आपल्या कलेप्रती समर्पक असणाऱ्या प्रत्येक कलाकाराला पुरस्काराचं आणि इतरांकडून केल्या जाणाऱ्या कौतुकाचं फार महत्त्व असतं. आपल्या कामाच्या पोचपावतीच्या रुपात प्रत्येक कलाकार या पुरस्कारांकडे पाहतो. टेलव्हिजन विश्वातही मालिकांमधून कलाकारांचं कौतुक करण्यासाठी विविध पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘झी रिश्ते’ पुरस्कार सोहळा. नुकताच हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर टेलिव्हिजन विश्वातील संस्कारी सुनांचा ग्लॅमरस अंदाजही दिसला.

 • दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

  दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया

 • कांची कौल आणि शब्बीर अहलुवालिया

  कांची कौल आणि शब्बीर अहलुवालिया

 • सरगुण मेहता

  सरगुण मेहता

 • आशा नेगी

  आशा नेगी

 • रिद्धी डोग्रा आणि क्रिस्टल डिसोझा

  रिद्धी डोग्रा आणि क्रिस्टल डिसोझा

 • इश्कबाज मालिकेतील जोडी

  इश्कबाज मालिकेतील जोडी

अन्य फोटो गॅलरी