18 November 2017

News Flash

मौनीचा ‘व्हेकेशन मोड ऑन’

 • 'देवों के देव महादेव' आणि 'नागिन' या मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीच व्यग्र आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  'देवों के देव महादेव' आणि 'नागिन' या मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीच व्यग्र आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • अभिनेता अक्षय कुमारसोबत ती आगामी 'गोल्ड' या चित्रपटात झळकणार आहे. त्यासाठी तिने चित्रीकरणासही सुरुवात केलीये. पण, आपल्या वेळापत्रकातून वेळ काढत सध्या ती श्रीलंकेला गेलीये. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  अभिनेता अक्षय कुमारसोबत ती आगामी 'गोल्ड' या चित्रपटात झळकणार आहे. त्यासाठी तिने चित्रीकरणासही सुरुवात केलीये. पण, आपल्या वेळापत्रकातून वेळ काढत सध्या ती श्रीलंकेला गेलीये. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • काही खास मित्रमंडळींसोबत मौनी सध्या श्रीलंकेत सुट्टीचा आनंद घेत असून, तिने या 'व्हेकेशन'मधील काही सुरेख फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  काही खास मित्रमंडळींसोबत मौनी सध्या श्रीलंकेत सुट्टीचा आनंद घेत असून, तिने या 'व्हेकेशन'मधील काही सुरेख फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • तिने पोस्ट केलेले हे फोटो पाहता सुट्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावरुन झळकत असल्याचं लगेच लक्षात येतं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  तिने पोस्ट केलेले हे फोटो पाहता सुट्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावरुन झळकत असल्याचं लगेच लक्षात येतं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या प्रत्येक फोटो आणि त्यासोबत दिलेलं कॅप्शन, मौनीचा व्हेकेशन लूक आणि तिचं सौंदर्य या सर्वच गोष्टी लक्षवेधी ठरत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या प्रत्येक फोटो आणि त्यासोबत दिलेलं कॅप्शन, मौनीचा व्हेकेशन लूक आणि तिचं सौंदर्य या सर्वच गोष्टी लक्षवेधी ठरत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

अन्य फोटो गॅलरी