16 December 2017

News Flash

‘टीआरपी’मध्ये या कार्यक्रमांची चलती

 • 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल'ने (BARC) कार्यक्रमांचे ३६व्या आठवड्यातील टीआरपी जाहिर केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोचा नववा सिझन सुरु झाला आहे. या शोने टीआरपीमध्ये पहिले स्थान मिळवलेय. त्यानंतर रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी ८ या रिअॅलिटी शोचा नंबर लागतो. कार्यक्रमांच्या टीआरपी रेटिंग्सवर एक नजर टाकूया. (सर्व रेटिंग्स इम्प्रेशन्सच्या स्वरुपात आहेत.)

  'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल'ने (BARC) कार्यक्रमांचे ३६व्या आठवड्यातील टीआरपी जाहिर केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोचा नववा सिझन सुरु झाला आहे. या शोने टीआरपीमध्ये पहिले स्थान मिळवलेय. त्यानंतर रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी ८ या रिअॅलिटी शोचा नंबर लागतो. कार्यक्रमांच्या टीआरपी रेटिंग्सवर एक नजर टाकूया. (सर्व रेटिंग्स इम्प्रेशन्सच्या स्वरुपात आहेत.)

 • १. कौन बनेगा करोडपती ९ (सोनी टीव्ही) - ६६९७

  १. कौन बनेगा करोडपती ९ (सोनी टीव्ही) - ६६९७

 • २. खतरो के खिलाडी ८ (कलर्स) - ६७००

  २. खतरो के खिलाडी ८ (कलर्स) - ६७००

 • ३. कुमकुम भाग्य (झी टीव्ही) - ६३९८

  ३. कुमकुम भाग्य (झी टीव्ही) - ६३९८

 • ४. तारक मेहता का उल्टा चष्मा (सब टीव्ही) - ६१९८

  ४. तारक मेहता का उल्टा चष्मा (सब टीव्ही) - ६१९८

 • ५. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०१७ (झी टीव्ही) - ६०११

  ५. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०१७ (झी टीव्ही) - ६०११

 • ६. कुंडली भाग्य (झी टीव्ही) - ५५६९

  ६. कुंडली भाग्य (झी टीव्ही) - ५५६९

 • ७. महाकाली अंत ही आरंभ है (कलर्स) - ५६२६

  ७. महाकाली अंत ही आरंभ है (कलर्स) - ५६२६

 • ८. ये रिश्ता क्या कहलाता है (स्टार प्लस) - ५६१२

  ८. ये रिश्ता क्या कहलाता है (स्टार प्लस) - ५६१२

 • ९. शक्ति अस्तित्व एक एहसास की (कलर्स) - ४७६३

  ९. शक्ति अस्तित्व एक एहसास की (कलर्स) - ४७६३

 • १०. डान्स प्लस ३ (स्टार प्लस) - ४६२०

  १०. डान्स प्लस ३ (स्टार प्लस) - ४६२०

अन्य फोटो गॅलरी