16 December 2017

News Flash

Emmys 2017 : ‘गर्ल गँग’सोबत रमली प्रियांका

 • बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातही चांगलीच नावाजली जातेय. त्यातही काही कार्यक्रमांना ती ज्या अंदाजात हजेरी लावते तो अंदाजही अनेकांचच लक्ष वेधतो.

  बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातही चांगलीच नावाजली जातेय. त्यातही काही कार्यक्रमांना ती ज्या अंदाजात हजेरी लावते तो अंदाजही अनेकांचच लक्ष वेधतो.

 • २०१६ मध्ये 'अॅमी' पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाचा जलवा पाहायला मिळाला होता.

  २०१६ मध्ये 'अॅमी' पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाचा जलवा पाहायला मिळाला होता.

 • तिच्या 'त्या' लूकचा चाहत्यांना विसर पडत नाही तोच यंदाच्या 'अॅमी' सोहळ्यासाठीसुद्धा ही 'देसी गर्ल' सज्ज झाली आहे असंच म्हणावं लागेल.

  तिच्या 'त्या' लूकचा चाहत्यांना विसर पडत नाही तोच यंदाच्या 'अॅमी' सोहळ्यासाठीसुद्धा ही 'देसी गर्ल' सज्ज झाली आहे असंच म्हणावं लागेल.

 • यावेळीसुद्धा 'ती आली, तिने पाहिलं... तिने जिंकलं' असाच एकंदर माहोल त्या ठिकाणी पाहायला मिळाला.

  यावेळीसुद्धा 'ती आली, तिने पाहिलं... तिने जिंकलं' असाच एकंदर माहोल त्या ठिकाणी पाहायला मिळाला.

 • प्रियांका चोप्राने यावेळी तिच्या 'गर्ल गँग'सोबत म्हणजेच इंडस्र्टीतील काही मैत्रीणींसोबत धमाल केल्याचंही पाहायला मिळालं.

  प्रियांका चोप्राने यावेळी तिच्या 'गर्ल गँग'सोबत म्हणजेच इंडस्र्टीतील काही मैत्रीणींसोबत धमाल केल्याचंही पाहायला मिळालं.

 • 'देसी गर्ल'चा हा एकंदर अंदाज पाहता, 'अॅमी'मध्ये तिचा कोणता नवा लूक दिसणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  'देसी गर्ल'चा हा एकंदर अंदाज पाहता, 'अॅमी'मध्ये तिचा कोणता नवा लूक दिसणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अन्य फोटो गॅलरी