16 December 2017

News Flash

आठवणीतले टॉम अल्टर

 • हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी अंगदुखीच्या त्रासामुळे त्यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान केले होते.

  हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी अंगदुखीच्या त्रासामुळे त्यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान केले होते.

 • १९७६ साली धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या 'चरस' या चित्रपटातून टॉम अल्टर यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. १९९३ ते १९९७ दरम्यान प्रसारित झालेल्या 'जबान संभालके' या टीव्ही सीरीजमधून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

  १९७६ साली धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या 'चरस' या चित्रपटातून टॉम अल्टर यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. १९९३ ते १९९७ दरम्यान प्रसारित झालेल्या 'जबान संभालके' या टीव्ही सीरीजमधून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

 • इम्रान खान दिग्दर्शित 'सरघोशिया' हा त्यांचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता.

  इम्रान खान दिग्दर्शित 'सरघोशिया' हा त्यांचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता.

 • टॉम अल्टर यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

  टॉम अल्टर यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

 • 'अविनाश' या चित्रपटात त्यांनी अभिनेते प्रेम चोप्रा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. यामध्ये मिथुन चक्रवर्तींचीही भूमिका होती.

  'अविनाश' या चित्रपटात त्यांनी अभिनेते प्रेम चोप्रा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. यामध्ये मिथुन चक्रवर्तींचीही भूमिका होती.

 • 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटात टॉम अल्टर यांनी शत्रुघ्न सिन्हासोबत भूमिका साकारली होती.

  'भारत भाग्य विधाता' या चित्रपटात टॉम अल्टर यांनी शत्रुघ्न सिन्हासोबत भूमिका साकारली होती.

अन्य फोटो गॅलरी