17 December 2017

News Flash

हरहुन्नरी दिग्दर्शक कुंदन शहा काळाच्या पडद्याआड!

 • कुंदन शहा यांच्या 'जाने भी दो यारो' सिनेमाची टीम. हा सिनेमा आजही मास्टरपीस मानला जातो. कुंदन शहा यांच्या हुशारीची चमक या सिनेमातून दिसली होती.

  कुंदन शहा यांच्या 'जाने भी दो यारो' सिनेमाची टीम. हा सिनेमा आजही मास्टरपीस मानला जातो. कुंदन शहा यांच्या हुशारीची चमक या सिनेमातून दिसली होती.

 • कुंदन शहा यांचे संग्रहित छायाचित्र

  कुंदन शहा यांचे संग्रहित छायाचित्र

 • नुक्कड या गाजलेल्या मालिकेच्या सेटवर

  नुक्कड या गाजलेल्या मालिकेच्या सेटवर

 • कभी हाँ कभी ना सिनेमाच्या सेटवर शाहरूख खान आणि नसिरूद्दीन यांच्यासोबत

  कभी हाँ कभी ना सिनेमाच्या सेटवर शाहरूख खान आणि नसिरूद्दीन यांच्यासोबत

 • क्या कहना सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी प्रीती झिंटा समवेत

  क्या कहना सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी प्रीती झिंटा समवेत

 • दिल है तुम्हारा या सिनेमाच्या कलाकारांसोबत

  दिल है तुम्हारा या सिनेमाच्या कलाकारांसोबत

अन्य फोटो गॅलरी