14 December 2017

News Flash

समंथा- नागा चैतन्यचा दिमाखदार विवाहसोहळा

 • नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला. शुक्रवारी हिंदू विवाहपद्धतीनुसार तर शनिवारी ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न झाले. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

  नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला. शुक्रवारी हिंदू विवाहपद्धतीनुसार तर शनिवारी ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न झाले. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

 • कृषा बजाजने डिझाइन केलेला व्हाइट गाऊन समंथाने परिधान केला होता तर नागा चैतन्य ब्लॅक सूटमध्ये पाहायला मिळतोय. गोव्यात हा शाही लग्नसोहळा पार पडला.

  कृषा बजाजने डिझाइन केलेला व्हाइट गाऊन समंथाने परिधान केला होता तर नागा चैतन्य ब्लॅक सूटमध्ये पाहायला मिळतोय. गोव्यात हा शाही लग्नसोहळा पार पडला.

 • ‘डब्ल्यू रिसॉर्ट’मध्ये टॉलिवूडमधील या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं आहे.

  ‘डब्ल्यू रिसॉर्ट’मध्ये टॉलिवूडमधील या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं आहे.

 • राणा डग्गुबतीसुद्धा या विवाहसोहळ्याला उपस्थित होता.

  राणा डग्गुबतीसुद्धा या विवाहसोहळ्याला उपस्थित होता.

 • पती राहुल रविंद्रनसोबत गायिका चिन्मयी श्रीपदा या लग्नाला उपस्थित होती.

  पती राहुल रविंद्रनसोबत गायिका चिन्मयी श्रीपदा या लग्नाला उपस्थित होती.

 • ख्रिश्चन पद्धतीने विवाहापूर्वी समंथाने केले फोटोशूट

  ख्रिश्चन पद्धतीने विवाहापूर्वी समंथाने केले फोटोशूट

 • समंथाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 'या फोटोबद्दल काय बोलावे हेच समजत नाही,' असे कॅप्शन तिने दिले आहे.

  समंथाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 'या फोटोबद्दल काय बोलावे हेच समजत नाही,' असे कॅप्शन तिने दिले आहे.

 • समंथा आणि नागा चैतन्यची पहिली भेट २००९ मध्ये 'ये माया चेसावे' या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर झाली.

  समंथा आणि नागा चैतन्यची पहिली भेट २००९ मध्ये 'ये माया चेसावे' या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर झाली.

 • समंथा एक सुंदर वधू असण्याबद्दल तीळमात्र शंका नाही.

  समंथा एक सुंदर वधू असण्याबद्दल तीळमात्र शंका नाही.

 • नागार्जुन यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नागा चैतन्य त्याचे वडील आणि काकांसोबत डान्स करताना पाहायला मिळतोय.

  नागार्जुन यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नागा चैतन्य त्याचे वडील आणि काकांसोबत डान्स करताना पाहायला मिळतोय.

 • या विवाहसोहळ्यानंतर पार्टीमध्ये नागार्जुन यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळत होता.

  या विवाहसोहळ्यानंतर पार्टीमध्ये नागार्जुन यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळत होता.

अन्य फोटो गॅलरी