16 December 2017

News Flash

Diwali 2017 special: दिवाळीचे ‘फॅशन गोल्स’

 • दिवाळीची तयारी सुरु असतानाच अनेक ठिकाणी खरेदीलाही उधाण आलं आहे. संपूर्ण आठवडा या सणाची धूम असल्यामुळे नवनवीन लूक आणि नानापरिंचे कपडे खरेदी करण्याकडे तरुणींचा जास्त कल आहे. त्यातही आपल्या लूकला थोडा ट्विस्ट देत काही नवे प्रयोग करण्यासाठीही अनेकजण प्रयत्नशील आहेत. अशाच प्रयोगशील आणि फॅशनप्रेमी मैत्रिणींसाठी बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे लूकसुद्धा फार मदतीचे ठरत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एखाद्या अभिनेत्रीची केशभूषा, तिचा पेहराव, मेकअप या सर्व गोष्टींचं बारकाईने निरीक्षण तरुणी करत आहेत. जेणेकरुन यंदाच्या दिवाळीमध्ये अभिनेत्रींकडून मिळालेल्या या 'फॅशन गोल्स'चा अवलंब करता येईल. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  दिवाळीची तयारी सुरु असतानाच अनेक ठिकाणी खरेदीलाही उधाण आलं आहे. संपूर्ण आठवडा या सणाची धूम असल्यामुळे नवनवीन लूक आणि नानापरिंचे कपडे खरेदी करण्याकडे तरुणींचा जास्त कल आहे. त्यातही आपल्या लूकला थोडा ट्विस्ट देत काही नवे प्रयोग करण्यासाठीही अनेकजण प्रयत्नशील आहेत. अशाच प्रयोगशील आणि फॅशनप्रेमी मैत्रिणींसाठी बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे लूकसुद्धा फार मदतीचे ठरत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एखाद्या अभिनेत्रीची केशभूषा, तिचा पेहराव, मेकअप या सर्व गोष्टींचं बारकाईने निरीक्षण तरुणी करत आहेत. जेणेकरुन यंदाच्या दिवाळीमध्ये अभिनेत्रींकडून मिळालेल्या या 'फॅशन गोल्स'चा अवलंब करता येईल. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • करिना कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  करिना कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • शिल्पा शेट्टी (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  शिल्पा शेट्टी (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • सोनम कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  सोनम कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • करिष्मा कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  करिष्मा कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • जॅकलिन फर्नांडिस (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  जॅकलिन फर्नांडिस (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • तापसी पन्नू (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  तापसी पन्नू (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • तब्बू (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  तब्बू (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • विद्या बालन (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  विद्या बालन (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • क्रिती सनॉन (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  क्रिती सनॉन (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • परिणीती चोप्रा (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  परिणीती चोप्रा (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • कंगना रणौत (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  कंगना रणौत (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

अन्य फोटो गॅलरी