25 November 2017

News Flash

समंथा- नागा चैतन्यचे ग्रॅण्ड रिसेप्शन

 • दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आवडती जोडी कोणती? असा जर तिथल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारला तर ते लगेच समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचे नाव घेतील यात काही शंका नाही. नुकतेच इक्किनेनी कुटुंबाने सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींसाठी हैद्राबादमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवले होते.

  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आवडती जोडी कोणती? असा जर तिथल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारला तर ते लगेच समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचे नाव घेतील यात काही शंका नाही. नुकतेच इक्किनेनी कुटुंबाने सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींसाठी हैद्राबादमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवले होते.

 • या रिसेप्शनला तेलुगुतील अनेक स्टार मंडळींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. सिने-कलाकारांप्रमाणे नेतेमंडळी आणि व्यावसायिकांनीही नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी रिसेप्शनला उपस्थिती लावली होती.

  या रिसेप्शनला तेलुगुतील अनेक स्टार मंडळींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. सिने-कलाकारांप्रमाणे नेतेमंडळी आणि व्यावसायिकांनीही नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी रिसेप्शनला उपस्थिती लावली होती.

 • मेगास्टार चिरंजीवी, राम चरण, अल्लू अर्जुन, वरुन तेज यांच्याकडेच साऱ्यांच्या नजरा होत्या. याशिवाय दिग्दर्शक एसएस. राजामौली, वामशी पैदीपल्ली, नंदमुरी हरिकृष्णा, यूव्ही क्रिष्णम राजु, कृष्णा, मुरली मोहन या वरिष्ठ कलाकारांनीही उपस्थिती लावली होती.

  मेगास्टार चिरंजीवी, राम चरण, अल्लू अर्जुन, वरुन तेज यांच्याकडेच साऱ्यांच्या नजरा होत्या. याशिवाय दिग्दर्शक एसएस. राजामौली, वामशी पैदीपल्ली, नंदमुरी हरिकृष्णा, यूव्ही क्रिष्णम राजु, कृष्णा, मुरली मोहन या वरिष्ठ कलाकारांनीही उपस्थिती लावली होती.

 • वरिष्ठांसोबतच नवीन फळीतले कलाकार निखिल सिद्धार्थ, नानी, रकुल प्रीत, राशी खन्ना यांच्यावरही अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या.

  वरिष्ठांसोबतच नवीन फळीतले कलाकार निखिल सिद्धार्थ, नानी, रकुल प्रीत, राशी खन्ना यांच्यावरही अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या.

 • राणा डग्गुबती आणि नागा चैतन्य हे जिवलग मित्र आहेत. या पार्टीत राणाचे बाबा प्रसिद्ध दिग्दर्शक सुरेश बाबुही उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी सुरेश बाबु यांनी या नवविवाहित दाम्पत्यासाठी एका दिमाखदार पार्टीचे आयोजन केले होते.

  राणा डग्गुबती आणि नागा चैतन्य हे जिवलग मित्र आहेत. या पार्टीत राणाचे बाबा प्रसिद्ध दिग्दर्शक सुरेश बाबुही उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी सुरेश बाबु यांनी या नवविवाहित दाम्पत्यासाठी एका दिमाखदार पार्टीचे आयोजन केले होते.

 • या पार्टीतील जेवणाचीही जोरदार चर्चा झाली. नागार्जुना बिर्यानी आणि शाकाहारी पदार्थ सर्वांना फार आवडले. तर मांसाहारी पदार्थांमध्ये चिकन बिर्यांनी, चिकन हंडी, चिकन लगान अशा पदार्थांवर चवीने ताव मारण्यात येत होता.

  या पार्टीतील जेवणाचीही जोरदार चर्चा झाली. नागार्जुना बिर्यानी आणि शाकाहारी पदार्थ सर्वांना फार आवडले. तर मांसाहारी पदार्थांमध्ये चिकन बिर्यांनी, चिकन हंडी, चिकन लगान अशा पदार्थांवर चवीने ताव मारण्यात येत होता.

 • काही दिवसांपूर्वीच समंथा आणि चैतन्या लंडनमधील हनीमूनहून परतले होते. गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या या ‘लव्ह बर्ड्स’ने गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही विवाहपद्धतीनुसार लग्न केले.

  काही दिवसांपूर्वीच समंथा आणि चैतन्या लंडनमधील हनीमूनहून परतले होते. गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या या ‘लव्ह बर्ड्स’ने गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही विवाहपद्धतीनुसार लग्न केले.

 • समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य

  समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य

अन्य फोटो गॅलरी