23 November 2017

News Flash

प्रार्थनाच्या लग्नात कलाकार मित्रांचा कल्ला

 • 'मितवा' फेम मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नुकतीच विवाहबंधनात अडकली असून, अभिषेक जावकरशी तिची लगनगाठ बांधली गेली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचा घाट थेट गोव्यात घालण्यात आला होता. प्रार्थनाच्या या डेस्टिनेशन वेडिंगला मराठी कलाविश्वातील बऱ्याच मंडळींनी हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  'मितवा' फेम मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नुकतीच विवाहबंधनात अडकली असून, अभिषेक जावकरशी तिची लगनगाठ बांधली गेली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचा घाट थेट गोव्यात घालण्यात आला होता. प्रार्थनाच्या या डेस्टिनेशन वेडिंगला मराठी कलाविश्वातील बऱ्याच मंडळींनी हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • लग्वनविधींच्या वेळी नववधूच्या रुपात आलेल्या प्रार्थनाच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणखीनच खुलून आले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  लग्वनविधींच्या वेळी नववधूच्या रुपात आलेल्या प्रार्थनाच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणखीनच खुलून आले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत प्रार्थना अगदी सुरेख दिसत होती. तर अभिषेकचा पेहरावही फार सुरेख होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत प्रार्थना अगदी सुरेख दिसत होती. तर अभिषेकचा पेहरावही फार सुरेख होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • तिच्या लग्नसोहळ्याचे फोटोशूट जरी सर्वांसमोर आले नसले तरीही आरोह वेलणकर, वैभव तत्त्ववादी आणि इतर मंडळींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रार्थनाच्या लग्नसोहळ्याची धामधूम पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  तिच्या लग्नसोहळ्याचे फोटोशूट जरी सर्वांसमोर आले नसले तरीही आरोह वेलणकर, वैभव तत्त्ववादी आणि इतर मंडळींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रार्थनाच्या लग्नसोहळ्याची धामधूम पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या पाहुण्यांनीही नवविवाहित दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या पाहुण्यांनीही नवविवाहित दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • यावेळी प्रार्थनाच्या कलाकार मित्रांचा थाटसुद्धा पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  यावेळी प्रार्थनाच्या कलाकार मित्रांचा थाटसुद्धा पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • सर्व विधींनुसार पार पडलेल्या लग्नसोहळ्यानंत एका धमाल कॉकटेल पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  सर्व विधींनुसार पार पडलेल्या लग्नसोहळ्यानंत एका धमाल कॉकटेल पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

  (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

 • (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

  (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

 • (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

  (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

 • (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

  (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

अन्य फोटो गॅलरी