14 December 2017

News Flash

Throwback Thursday : बॉलिवूडमधील ‘काश्मीर की कली’

  • ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सिनेसृष्टीत उल्लेखनीय योगदान दिले. बॉलिवूडमधील 'काश्मीर की कली' अशी ओळख असलेल्या शर्मिला यांचा ८ डिसेंबर रोजी ७२वा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने त्यांच्या काही 'थ्रोबॅक' फोटोंवर नजर टाकुयात.. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

    ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सिनेसृष्टीत उल्लेखनीय योगदान दिले. बॉलिवूडमधील 'काश्मीर की कली' अशी ओळख असलेल्या शर्मिला यांचा ८ डिसेंबर रोजी ७२वा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने त्यांच्या काही 'थ्रोबॅक' फोटोंवर नजर टाकुयात.. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • एका चित्रपटाच्या सेटवर निर्माते दिग्दर्शक शक्ती समंता आणि शर्मिला टागोर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

    एका चित्रपटाच्या सेटवर निर्माते दिग्दर्शक शक्ती समंता आणि शर्मिला टागोर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • शर्मिला टागोर आणि शम्मी कपूर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

    शर्मिला टागोर आणि शम्मी कपूर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

    (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • शशी कपूर आणि शर्मिला टागोर

    शशी कपूर आणि शर्मिला टागोर

  • 'आराधना' चित्रपटात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

    'आराधना' चित्रपटात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 'हमसाया' चित्रपटाच्या सेटवर जॉय मुखर्जी आणि शर्मिला टागोर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

    'हमसाया' चित्रपटाच्या सेटवर जॉय मुखर्जी आणि शर्मिला टागोर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

अन्य फोटो गॅलरी