आज की पार्टी, पर’देसी गर्ल’ की तरफसे
- 1 / 11
'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि तिचा परदेशी प्रियकर निक जोनास यांच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झालं असून कलाविश्वातील काही मित्रपरिवारासाठी या नव्या सेलिब्रिटी जोडप्याने एका खास पार्टीचंही आयोजन केलं होतं. काही मोजक्या मंडळींना या पार्टीचं आमंत्रण असल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 2 / 11
प्रियांका आणि निकच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तिच्या चुलत बहिणीची म्हणजेच अभिनेत्री परिणीती चोप्राची उपस्थिती होतीच. त्याशिवाय आलिया भट्टही प्रियांका शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 3 / 11
आलिया भट्ट. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 4 / 11
यावेळी प्रियांकाची आई, मधू चोप्रा यांनीही माध्यमांसमोर येत फोटोसाठी पोझ दिली. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 5 / 11
प्रियांकाच्या मित्रमंडळींच्या यादीत सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा आणि मुश्ताक शेख यांचाही समावेश. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 6 / 11
'देसी गर्ल'ला शुभेच्या देण्यासाठी विशाल भारद्वाजही पोहोचले होते. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 7 / 11
अंबानी कुटुंबियसुद्धा 'देसी गर्ल'च्या आनंदात सहभागी झालं होतं. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 8 / 11
आयुष शर्माही या पार्टीत प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी आला होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 9 / 11
देसी गर्ल आणि तिचे खास मित्र... (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 10 / 11
सोशल मीडियावर प्रियांकाच्या एंगेजमेंट पार्टीते बरेच फोटो व्हायरल झाल्याचंही पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 11 / 11
(छाया सौजन्य- सोशल मीडिया)