Photo : पाहा, इशा-आनंदच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचे फोटो
- 1 / 5
उद्योगपती मुकेश अंबानी यांची लाडकी लेक इशा अंबानीने बुधवारी १२ डिसेंबर रोजी आनंद पिरामल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मुंबईतील 'अँटीलिया' या अंबानी कुटुंबियांच्या आलिशान इमारतीत हा सोहळा पार पडला.
- 2 / 5
लग्नानंतर १४ डिसेंबरला या जोडीचं ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन सोहळाही पार पडला.
- 3 / 5
मुंबईतील जिओ गार्डन येथे या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी इशाने गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर आनंदने काळ्या रंगाचा सूट घातला होता.
- 4 / 5
या सोहळ्यामध्ये अंबानी कुटुंबियांची भावी सून श्लोकादेखील उपस्थित होते. त्याप्रमाणेच बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रीडाविश्वापासून ते उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.
- 5 / 5
या रिसेप्शन पार्टीमध्ये मुकेश अंबानी आणि निता अंबानी प्रचंड खूश दिसत होते.