-

९० च्या दशकात अशा अनेक मालिका होत्या ज्याचं नाव आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरलेलं आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘हम पाँच’.
माथुर दाम्पत्य आणि त्यांच्या पाच मुली यांच्यावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. या मालिकेमध्ये अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, राखी टंडन, भैरवी रैचुरा,वंदना पाठक आणि विद्या बालन यांसारखे कलाकार झळकले होते. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलाकारांमध्ये आता प्रचंड बदल झाला आहे. त्यांच्या लूक,स्टाईल बदलली आहे. -
वंदना पाठक
-
भैरवी रैचुरा
-
विद्या बालन
‘हम पाँच’ तेव्हाचे आणि आताचे
Web Title: Then now check out how star cast hum paanch looks ssj