
'लहानपण देगा देवा' असे आपण नेहमीच बोलतो. लहान मुलांच्या बाललिला पाहून प्रत्येकाला आनंद होतो. आपल्या आयुष्यातील खास क्षण जपून ठेवण्याचे सगळ्यात चांगले माध्यम म्हणजे छायाचित्र. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणात घेऊन जात आहोत. ओळखा पाहू या आघाडीच्या कलाकारांना..

अक्षय कुमार

आलिया भट्ट

भूमी पेडणेकर

दिया मिर्झा

रणवीर सिंग

गायिका शिबानी कश्यप

ओळखा पाहू यात सोनम कपूर कुठे आहे?

तापसी पन्नू

आयुषमान खुरानाची पत्नी व दिग्दर्शिका ताहिरा कश्यप

ओळखा पाहू या फोटोमध्ये ट्विंकल खन्ना कुठे आहे?

विकी कौशल