९०चं दशक गाजवणाऱ्या महिमाला आता ओळखणंही कठीण
- 1 / 5
बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात गाजलेल्या अभिनेत्रींमध्ये महिमा चौधरीचेही नाव घेतले जाते. ‘परदेस’ हा तिचा पहिलाच चित्रपट होता.
- 2 / 5
बॉलिवूडमधून अचानक एक्झिट घेतलेल्या या अभिनेत्रीला आता ओळखंणही कठीण झालं आहे. २०१६ मध्ये तिचा ‘डार्क चॉकलेट’ हा शेवटचा चित्रपट आला.
- 3 / 5
महिमाने २००६ साली आर्किटेक्ट बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांनंतरच महिमाने ती गरोदर असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ती लग्नापूर्वीच गरोदर असल्याच्या बऱ्याचशा चर्चा त्यावेळी झाल्या होत्या.
- 4 / 5
टेनिस प्लेयर लिएंडर पेस याच्यासोबत महिमाचे प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा होती. जवळपास सात वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते.
- 5 / 5
'परदेस'नंतर 'धडकन', 'दिल है तुम्हारा', 'बागबान', 'लज्जा', 'ओम जय जगदीश', 'सँडविच' यांसारख्या चित्रपटांमधून महिमाने तिच्या अभिनयाची छाप सोडली.