Elle beauty awards 2019 : रेड कार्पेटवर जान्हवीचा हॉट अंदाज
- 1 / 5
बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड जान्हवी कपूरने नुकतीच Elle beauty awards 2019 मध्ये हजेरी लावली होती
- 2 / 5
यावेळी जान्हवीने स्टायलिश लाँग गाऊन परिधान केला होता
- 3 / 5
जान्हवीच्या या लूकमुळे Elle beauty awards मध्ये तिचीच चर्चा होती
- 4 / 5
जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं
- 5 / 5
'धडक'नंतर ती लवकरच गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे