‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधील येसूबाईंचे रिअल लाइफ फोटो
- 1 / 6
छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ‘महाराणी येसूबाई'.
- 2 / 6
या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. प्राजक्ताने अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही अनेकांना भूरळ पाडली आहे.
- 3 / 6
प्राजक्ता मालिकेमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच ती खऱ्या आयुष्यातही दिसते. तिने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.
- 4 / 6
स्वराज्यरक्षक संभाजीपूर्वी ती ‘लक्ष्य’,‘नांदा सौख्यभरे’,‘तू माझा सांगाती’ या मालिकांमध्येही काम केलं आहे.
- 5 / 6
प्राजक्ता मालिकेसोबतच इंजिनियरिंगचा अभ्यासदेखील करत आहे.
- 6 / 6