अमिताभ बच्चन-रजनीकांत यांच्या हस्ते ‘IFFI’ची दणक्यात सुरूवात
- 1 / 14
५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) बुधवारी गोव्यात सुरुवात झाली.
- 2 / 14
उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत उपस्थित होते.
- 3 / 14
करण जोहरने यावेळी सुत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली
- 4 / 14
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन
- 5 / 14
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत
- 6 / 14
२८ नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु राहणार आहे
- 7 / 14
यावेळी रजनीकांत यांना ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युब्ली ऑफ इफ्फी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (छाया सौजन्य: IFFI 2019/Twitter)
- 8 / 14
रजनीकांत यांनी पुरस्कार स्विकारताना अमिताभ बच्चन यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचं सांगितलं. त्यांनी आपला पुरस्कार दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि चाहत्यांना समर्पित केला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर हेही उपस्थित होते.
- 9 / 14
अमिताभ यांनीही रजनीकांत आपल्या कुटुंबाचा एक भाग असल्याचं सांगितलं.
- 10 / 14
(छाया सौजन्य: IFFI 2019/Twitter)
- 11 / 14
संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन (छाया सौजन्य: IFFI 2019/Twitter)
- 12 / 14
(छाया सौजन्य: IFFI 2019/Twitter)
- 13 / 14
पुरस्कार मिळाल्यानंतर संवाद साधताना रजनीकांत (छाया सौजन्य: IFFI 2019/Twitter)
- 14 / 14
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता (छाया सौजन्य: IFFI 2019/Twitter)