सिल्क स्मिताचे कधीही न पाहिलेले फोटो
December 2, 2019 9:24 AM
- 1 / 6
सिल्क स्मिता हे नाव जरी घेतले तरी तिची मादक अदा डोळ्यांसमोर येते. पण स्मिताचा 'सिल्क स्मिता' बनण्याचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.
- 2 / 6
बोल्डनेस आणि बिंदास हे शब्द स्मितासाठीच बनवले गेले असावेत असे तेव्हाच्या प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना वाटायचे.
- 3 / 6
जीवनात एका वळणावर एकटी पडलेल्या या अभिनेत्रीने म्हणे आत्महत्या केली होती. आज सिल्क स्मिताचा वाढदिवस.
- 4 / 6
स्मिताला १९७८ मध्ये कन्नड सिनेमा ‘बेदी’मध्ये पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली.
- 5 / 6
त्यानंतर आलेल्या ‘वांडीचक्रम’ (१९७९) या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिला सिल्क स्मिता हे नाव मिळालं.
- 6 / 6
१० वर्षांच्या सिने करिअरमध्ये तिने जवळपास ५०० हून अधिक सिनेमात काम केले.