
हृतिक रोशन आणि उदय चोप्रा हे दोघंही लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. ते दोघे एकाच वर्गात होते. आज एक प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा करण जोहर ट्विंकल खन्नाच्याच वर्गात होता. या दोघांची मैत्री आजही कायम आहे. अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे दोघंही एकाच वर्गात होते. या मुलाखतीमध्ये टायगरने याविषयी सांगितलं होतं. अर्जुन कपूर आणि वरुण धवनदेखील एकाच वर्गात होते. सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असून एकाच वर्गात शिकल्या आहेत.
बॉलिवूडमधील हे कलाकार होते क्लासमेट्स
Web Title: Tiger and shraddha these bollywood celebrities were classmates ssj