-

‘फ्रेशर्स’ या मालिकेतील ‘सायली’ ही भूमिका साकारणाऱ्या मिताली मयेकर हिने तिच्या भूमिकेद्वारे आजच्या तरुणाईवर एक प्रकारची मोहिनीच घातली आहे.
-
मितालीच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
-
झी युवावरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेमुळे तिने अनेक चाहते कमावले.
-
बेधडक आणि बिनधास्त ‘फ्रेशर्स’ फेम मिताली मयेकर हिने कमी वेळातच तिच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
-
मिताली मयेकर हे नाव आता मराठी मालिका आणि चित्रपट विश्वामध्ये चांगलेच स्थिरावत आहे.
-
‘उर्फी’ या चित्रपटामध्येही मितालीने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
-
(छायाचित्र सौजन्य- मिताली मयेकर इन्स्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य- मिताली मयेकर इन्स्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य- मिताली मयेकर इन्स्टाग्राम)
तरुणाईला भुरळ पाडणारा मितालीचा स्टायलिश अंदाज
Web Title: Marathi celebrity mitali mayekar bold photoshoot sdn