-
आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. त्यांनी सिनेसृष्टीत उल्लेखनीय योगदान दिले. बॉलिवूडमधील 'काश्मीर की कली' अशी ओळख असलेल्या शर्मिला यांचा आज ८ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने त्यांच्या काही 'थ्रोबॅक' फोटोंवर नजर टाकुयात.. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

एका चित्रपटाच्या सेटवर निर्माते दिग्दर्शक शक्ती समंता आणि शर्मिला टागोर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज) -
शर्मिला टागोर आणि शम्मी कपूर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
शशी कपूर आणि शर्मिला टागोर
-
शर्मिला टागोर यांचा 'आराधना' चित्रपटात त्यावेळी विशेष गाजला होता. या चित्रपटात शर्मिला टागोर यांच्यासोबत राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
'हमसाया' चित्रपटाच्या सेटवर जॉय मुखर्जी आणि शर्मिला टागोर (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं; ‘या’ राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती, नोकरी, संपत्ती, आरोग्याची हानी