• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos miss south africa crowned 2019 miss universe mppg

‘मिस युनिव्हर्स-२०१९’ स्पर्धेतील खास क्षण

December 9, 2019 14:06 IST
Follow Us
  • अटलांटा येथे पार पडलेल्या ६८ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर आपले नाव कोरले.
    1/18

    अटलांटा येथे पार पडलेल्या ६८ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर आपले नाव कोरले.

  • 2/18

    जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)

  • 3/18

    जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)

  • 4/18

    अंतिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं.

  • 5/18

    जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)

  • 6/18

    जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)

  • 7/18

    जवळपास ९३ देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

  • 8/18

    या स्पर्धकांना टक्कर देत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे.

  • 9/18

    “मी अशा जगात वाढली आहे, जिथं माझ्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रियांना सुंदर समजले जात नाही. परंतु सौंदर्याची व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे.” पुरस्कार स्विकारल्यानंतर तिनं अशा शब्दात सर्वांचे आभार मानले.

  • 10/18

    ‘मिस युनिव्हर्स’चा विजयी क्राऊन

  • 11/18

    अमेरिकेत सोमवारी सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात जोजिबिनीला ‘मिस युनिव्हर्स’चा मानाचा मुकूट देण्यात आला.

  • 12/18

    ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे.

  • 13/18

    गेल्या वर्षी लैंगिक भेदभावाशी संबंधित हिंसाचाराविरोधात तिने आवाज उठवला होता. त्यामुळे ती सर्वप्रथम प्रकाशझोतात आली होती.

  • 14/18

    अंतिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं.

  • 15/18

    मात्र या सगळ्यांवर मात करत तिनं मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

  • 16/18

    टोस्लो येथे राहणारी जोजिबिनी २६ वर्षांची आहे.

  • 17/18

    जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)

  • 18/18

    ‘मिस युनिव्हर्स’चा विजयी क्राऊन

Web Title: Photos miss south africa crowned 2019 miss universe mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.