
लग्नाआधीच प्रेग्नंट असलेली बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. 
नव्या फोटोशूटमधील काही फोटो कल्कीने सोशल मीडियावर शेअर केले असून यात तिचं बेबीबंप दिसत आहे. 
दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर कल्की बराच काळ सिंगल होती. 
गेल्या काही दिवसांपूर्वी तिने गाय हर्शबर्गला डेट करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. सोबतच या नात्याची अधिकृत घोषणाही केली. 
कल्की लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. मात्र या साऱ्याला ती खंबीरपणे सामोरी गेली. -
तिने केलेल्या नव्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचं आनंद दिसून येत आहे.
-
Bihar Election Result 2025 Live Updates : NDA च्या रेट्यापुढे विरोधकांचं ‘तेज’ झाकोळणार? बिहारमध्ये पहिले कल मोदी- नितीश कुमारांच्या पारड्यात!