
लग्नाआधीच प्रेग्नंट असलेली बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. नव्या फोटोशूटमधील काही फोटो कल्कीने सोशल मीडियावर शेअर केले असून यात तिचं बेबीबंप दिसत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर कल्की बराच काळ सिंगल होती. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने गाय हर्शबर्गला डेट करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. सोबतच या नात्याची अधिकृत घोषणाही केली. कल्की लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. मात्र या साऱ्याला ती खंबीरपणे सामोरी गेली. -
तिने केलेल्या नव्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचं आनंद दिसून येत आहे.
-
आई होणार असल्याचा आनंद! कल्कीने केलं बेबीबंपसोबत फोटोशूट
दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर कल्की बराच काळ सिंगल होती
Web Title: Kalki koechlin photo kalki koechlin flaunts baby bump in a latest photoshoot on instagram ssj