
बॉलिवूड कपल्सनी हनिमून डेस्टिनेशनसाठी कोणत्या स्थळांना पसंती दिली आहे, हे जाणून घेऊयात.. 
आमिर खान व किरण राव पाचगणीला गेले होते. 
विद्या बालन- सिद्धार्थ रॉय कपूर यांनी कॅरेबियन या ठिकाणाला पसंती दिली. 
सैफ अली खान व करीना कपूर स्वित्झर्लंडमध्ये हनिमूनला गेले होते. 
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन युरोपला गेले होते. 
दिया मिर्झा व साहिल संघा टर्कीला गेले होते. 
माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांनी हवाई या ठिकाणाला पसंती दिली. 
बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपल जेनेलिया व रितेश देशमुख हे विशाखापट्टणमला गेले होते. 
मलायका अरोरा व अरबाज खानने मालदिवला भेट दिली होती. 
बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर मालदिवला गेले होते. 
उर्मिला मातोंडकर व मोहसीन अख्तर मिर काश्मीरला गेले होते. -
जॉन अब्राहम व त्याची पत्नी प्रिया रुंचल यांनी दुबई हे ठिकाण निवडलं होतं.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी कॅरेबियन बेट हे ठिकाण हनिमूनसाठी निवडलं होतं. त्यांनी हनिमूनचा काही काळ ओमानमध्येही घालवला होता. 
शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा बहमासला गेले होते. 
शाहिद कपूर- मीरा राजपूतने हनिमूनसाठी लंडन हे ठिकाण निवडलं.
Bihar Election Result 2025 Live Updates : NDA च्या रेट्यापुढे विरोधकांचं ‘तेज’ झाकोळणार? बिहारमध्ये पहिले कल मोदी- नितीश कुमारांच्या पारड्यात!