• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. celebrity couples and their honeymoon destinations ssv

बॉलिवूड कपल्सचे ‘हॉट अँड कूल’ हनिमून डेस्टिनेशन

December 10, 2019 11:31 IST
Follow Us
    • बॉलिवूड कपल्सनी हनिमून डेस्टिनेशनसाठी कोणत्या स्थळांना पसंती दिली आहे, हे जाणून घेऊयात..
    • आमिर खान व किरण राव पाचगणीला गेले होते.
    • विद्या बालन- सिद्धार्थ रॉय कपूर यांनी कॅरेबियन या ठिकाणाला पसंती दिली.
    • सैफ अली खान व करीना कपूर स्वित्झर्लंडमध्ये हनिमूनला गेले होते.
    • ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन युरोपला गेले होते.
    • दिया मिर्झा व साहिल संघा टर्कीला गेले होते.
    • माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांनी हवाई या ठिकाणाला पसंती दिली.
    • बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपल जेनेलिया व रितेश देशमुख हे विशाखापट्टणमला गेले होते.
    • मलायका अरोरा व अरबाज खानने मालदिवला भेट दिली होती.
    • बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर मालदिवला गेले होते.
    • उर्मिला मातोंडकर व मोहसीन अख्तर मिर काश्मीरला गेले होते.
    • 1/15

      जॉन अब्राहम व त्याची पत्नी प्रिया रुंचल यांनी दुबई हे ठिकाण निवडलं होतं.

    • प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी कॅरेबियन बेट हे ठिकाण हनिमूनसाठी निवडलं होतं. त्यांनी हनिमूनचा काही काळ ओमानमध्येही घालवला होता.
    • शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा बहमासला गेले होते.
    • शाहिद कपूर- मीरा राजपूतने हनिमूनसाठी लंडन हे ठिकाण निवडलं.

Web Title: Celebrity couples and their honeymoon destinations ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.