-
‘छपाक’ या चित्रपटाची कथा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. (छाया सौजन्य : यूट्यूब)
-
चित्रपटात दीपिका ही लक्ष्मीची भूमिका साकारत असून त्यासाठी तिने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला.(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
प्रोस्थेटिकचा एक तुकडा तयार करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात आणि तो एक तुकडाही महागडा असतो.(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
या ट्रेलर लाँच कार्यक्रमात दीपिका ढसाढसा रडली.(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
‘छपाक’मधील लक्ष्मीची भूमिका साकारतानाच आलेला अनुभव मी आधी कधीच अनुभवला नसल्याचं दीपिका सांगते(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
मेघना गुलजार या चित्रपटाची दिग्दर्शक आहे.(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
या वर्षाच्या सुरुवातीला ‘छपाक’च्या शूटिंगची सुरुवात झाली होती.(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
१० जानेवारी २०२० मध्ये ‘छपाक' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
(छाया सौजन्य : यूट्यूब)
-
(छाया सौजन्य : यूट्यूब)
Bihar Election Result 2025 Live Updates : NDA च्या रेट्यापुढे विरोधकांचं ‘तेज’ झाकोळणार? बिहारमध्ये पहिले कल मोदी- नितीश कुमारांच्या पारड्यात!