Happy Birthday Rajinikanth : ‘आय अॅम द ओन्ली वन..सुपरवन’
- 1 / 7
सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस. आज ते ६९ वर्षांचे झाले आहेत. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
- 2 / 7
चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
- 3 / 7
रजनीकांत यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
- 4 / 7
बंगळुरु येथील काही खास मित्रमंडळींसोबत भटकंतीस जाणे हासुद्धा सुपरस्टार रजनकांत यांचा एक छंद आहे. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
- 5 / 7
अठरा वर्षांचे असतानाच रजनीकांत यांनी अनोख्या अंदाजात सिगारेट उडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या अनोख्या अंदाजाची विविध चित्रपटातून झकलही पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
- 6 / 7
अतिशय सर्वसामान्य राहणीमान असणारे रजनीकांत कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोणीही ज्यावेळी सेटवर येतात त्यावेळी त्यांचे उठून स्वागत करतात. इतरांप्रतीही या सुपरस्टारच्या मनात नेहमीच आदर असतो. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
- 7 / 7
रजनीकांत यांची चुक निदर्शनात आणून त्यांना ओरडण्याचा अधिकार फक्त त्यांच्या मेंटॉरला म्हणजेच बालाचंद्र यांनाच आहे. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)