हॉट, मादक, बोल्ड या शब्दांपलीकडची सनी लिओनी
- 1 / 17
इंडो-कॅनेडियन अभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस
- 2 / 17
सनीचा जन्म कॅनडातील सर्निया शहरात झाला.
- 3 / 17
सनीने वयाच्या १९व्या वर्षी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
- 4 / 17
आपल्या भूतकाळाविषयी अजिबात वैषम्य न बाळगता ठामपणे परिस्थितीला सामोरी जाणारी.. अशी सनीची ओळख आहे.
- 5 / 17
तिला पॉर्नस्टारच व्हायचं होतं असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.
- 6 / 17
तिला लहान मुलांच्या हॉस्पिटलमधली नर्स व्हायचं होतं.
- 7 / 17
त्यासाठी तिनं मेडिकल सायन्सला प्रवेशही घेतला होता.
- 8 / 17
परंतु सनीच्या नशीबात वेगळंच काही लिहिलेलं होतं.
- 9 / 17
'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात तिने सहभाग घेतला आणि नंतर तिनं जिस्म -2 या पूजा भट्टच्या चित्रपटातही काम केलं.
- 10 / 17
'बेबी डॉल' या आयटम साँगमुळे सनीला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली.
- 11 / 17
या गाण्यामुळे रातोरात तिचं नशीब बदललं, असं ती सांगते.
- 12 / 17
एका मुलीला गेल्या वर्षी दत्तक घेतल्यानंतर या जोडप्यानं सरोगसीच्या माध्यमातून यावर्षी आणखी दोन मुलांचं पालकत्व स्वीकारलं आहे.
- 13 / 17
‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ या तिच्यावरील चरीत्रामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे.
- 14 / 17
फिटनेसच्या बाबतीत अत्यंत जागरूक असलेली सनी समाजसेवेमध्येही रस घेते.
- 15 / 17
छायाचित्र सौजन्य : फेसबुक/ सनी लिओनी
- 16 / 17
छायाचित्र सौजन्य : फेसबुक/ सनी लिओनी
- 17 / 17
छायाचित्र सौजन्य : फेसबुक/ सनी लिओनी