राणा डग्गुबतीची होणारी पत्नी आहे कोट्यवधींची मालकीण
- 1 / 15
‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटातून लोकप्रिय झालेला राणा डग्गुबती तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 15
त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 15
‘बाहुबली’ चित्रपटात 'भल्लालदेव' ही व्यक्तिरेखा साकारणारा राणा देवसेनाच्या प्रेमात होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 15
आता त्याने आपल्या खऱ्या आयुष्यातील देवसेनेचा फोटो ट्विट केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 15
राणा डग्गुबतीने एका तरुणीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 15
“तिने मला होकार दिला” असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 15
या तरुणीचे नाव मिहीका बजाज असं आहे. राणाने लॉकडाउनमध्येच मिहीकासोबत साखरपुडा केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 15
मिहीका एक फॅशन डिझायनर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 15
तिने सिनेसृष्टीतील अनेक नामांकित अभिनेत्रींचे ड्रेस डिझाईन केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 15
ड्यु ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकिण आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 11 / 15
या कंपनीमार्फत मिहीका वर्षाला जवळपास १५३ कोटी रुपयांची कमाई करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 12 / 15
मिहीकाचे वडिल हैद्राबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 13 / 15
तिची आई ज्वेलरी डिझायनर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 14 / 15
राणाने मिहिकासोबत ट्विट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 15 / 15
राणाने मिहिकासोबत ट्विट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)