अशोक सराफ ते अमेय वाघ.. पाहा मराठी कलाकारांच्या लग्नाचा अल्बम
- 1 / 30
लग्न.. आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. अनेकांसाठी स्वप्न, काहींच्या बाबतीत तर परिकथाच.. लग्न म्हणजे उत्सव, नव्या आयुष्याची चाहूल.. लग्न म्हणजे सेलिब्रेशन आणि लग्न म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव.. चला तर मग आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो पाहुयात..
- 2 / 30
अभिनेते अशोक सराफ व निवेदिता सराफ
- 3 / 30
रात्रीस खेळ चाले मालिकेत माईची भूमिका साकारणारी अभिनेत्री शकुंतला नारे
- 4 / 30
अभिनेता स्वप्नील जोशी
- 5 / 30
'चला हवा येऊ द्या' फेम विनोदवीर भाऊ कदम
- 6 / 30
'चला हवा येऊ द्या' फेम डॉ. निलेश साबळे
- 7 / 30
प्रेक्षकांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर
- 8 / 30
रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांच्या लग्नातील हे क्षण
- 9 / 30
अभिनेत्री सागरिका घाटगे व क्रिकेटर झहीर खान
- 10 / 30
अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या लग्नातील फोटो
- 11 / 30
आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर
- 12 / 30
मृण्मयी देशपांडेच्या लग्नातील क्षण
- 13 / 30
अभिनेत्री अमृता खानविलकर
- 14 / 30
अभिनेत्री प्रार्थना बेहरे
- 15 / 30
अभिनेत्री नेहा पेंडसे
- 16 / 30
अभिनेता शशांक केतकरच्या पहिल्या लग्नातील हा फोटो. अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत बांधली होती लग्नगाठ
- 17 / 30
शशांक केतकरचं दुसरं लग्न- प्रियांका व शशांकच्या लग्नातील फोटो
- 18 / 30
अभिनेता अयेम वाघ व त्याची पत्नी साजिरी
- 19 / 30
मृणाल दुसानिसच्या लग्नातील क्षण
- 20 / 30
अभिनेत्री स्मिता तांबेच्या लग्नातील फोटो
- 21 / 30
अभिनेता अभिजीत खांडकेकर
- 22 / 30
अभिनेत्री सखी गोखले व अभिनेता सुव्रत जोशी
- 23 / 30
अभिनेता माधव देवचके
- 24 / 30
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकर
- 25 / 30
श्रुती मराठे व गौरव घाटणेकर
- 26 / 30
रश्मी अनपट व अमित खेडेकर
- 27 / 30
रात्रीस खेळ चाले मालिकेत दत्ताची भूमिका साकारणारा अभिनेता सुहास शिरसाट
- 28 / 30
चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढावे
- 29 / 30
रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताच्या नवऱ्याच्या भूमिकेत म्हणजेच पाटणकरच्या भूमिकेतील अभिनेता अधिश पायगुडे
- 30 / 30
अभिनेता रोहन गुजरच्या लग्नाचा फोटो