जिच्यामुळे घटस्फोट झाला, त्याच अभिनेत्रीसोबत हिमेश रेशमिया राहत होता लिव्ह-इनमध्ये
- 1 / 10
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक, अभिनेता हिमेश रेशमियाने ११ मे २०१८ रोजी अभिनेत्री सोनिया कपूरशी लग्न केले.
- 2 / 10
हिमेशने २०१७ मध्ये पत्नी कोमलला घटस्फोट देत २२ वर्षांचा संसार मोडला.
- 3 / 10
दोघांच्या वेगळे होण्यामागचं कारण टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर होती.
- 4 / 10
हिमेश आणि सोनिया लिव्ह-इनमध्ये राहत होते. त्यानंतर ११ मे २०१८ रोजी हिमेशने सोनिया कपूरशी लग्न केले.
- 5 / 10
घटस्फोटापूर्वीही हिमेश सोनियासोबत राहत होता. गाण्याचे रेकॉर्डिंग असो किंवा रिअॅलिटी शो, सोनियाला नेहमीच हिमेशसोबत पाहिलं गेलं होतं.
- 6 / 10
२००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते.
- 7 / 10
पहिली चार वर्षे हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रिण’ अशीच करुन दिली होती.
- 8 / 10
पण, या दोघांची वाढती सलगी मीडियापासून लपून राहिली नाही.
- 9 / 10
कोमलला म्हणजेच हिमेशच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला याची पूर्ण कल्पना होती. असे असले तरी, तिने कधीच या सर्व प्रकाराला उघडपणे विरोध केला नाही.
- 10 / 10
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, हिमेश रेशमिया