‘पांढरे ठिपके कुठंय?’ अनुष्काच्या ड्रेसवरून भन्नाट मीम्स व्हायरल
- 1 / 10
अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. विराट-अनुष्काने हा खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. मात्र या फोटोतील अनुष्काचा ड्रेस आता चर्चेचा विषय ठरला आहे.
- 2 / 10
अनुष्काच्या या पोलका डॉट प्रिंट ड्रेसवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
- 3 / 10
प्रियांका चोप्रा, करीना कपूर खान, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अभिनेत्रींचे त्याच पोलका डॉट प्रिंटमधले जुने फोटो शोधून काढून भन्नाट मीम्स तयार करण्यात आले.
- 4 / 10
योगायोग म्हणजे क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा हिनेसुद्धा असाच ड्रेस घातला होता. नताशाने नुकताच मुलाला जन्म दिला आहे.
- 5 / 10
अनुष्काच्या आधी करीना कपूर खानने ती गरोदर असल्याची बातमी जाहीर केली. त्यामुळे तिचेसुद्धा पोलका डॉट प्रिंटमधले फोटो पुन्हा व्हायरल करण्यात आले.
- 6 / 10
'तारक मेहता..'मधील बबिताला त्या कपड्यांमध्ये पाहून जेठालालची काय प्रतिक्रिया असेल.. ते पाहा..
- 7 / 10
'अशी ही बनवाबनवी' या लोकप्रिय चित्रपटातील खास दृश्य
- 8 / 10
अनुष्काच्या ड्रेसवरील हे भन्नाट मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल!
- 9 / 10
अभिनेत्री नेहा धुपियाच्या फोटोवरून भन्नाट मीम
- 10 / 10
(सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया)