सुशांत मृत्यू प्रकरण : रियाच्या आई-वडिलांना सीबीआयने विचारले ‘हे’ बारा प्रश्न
- 1 / 15
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून त्यांनी सोमवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या आई-वडिलांना चौकशीसाठी बोलावलं.
- 2 / 15
'न्यूज १८'ने दिलेल्या वृत्तानुसार, रियाच्या आई-वडिलांना सीबीआयकडून बारा प्रश्न विचारले गेले. ते बारा प्रश्न कोणते होते ते जाणून घेऊयात..
- 3 / 15
सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तुम्हाला केव्हा समजलं?
- 4 / 15
शौविकचं सुशांतच्या घरी येणं-जाणं होतं. त्यामुळे त्याने सुशांत आणि रिया यांच्यामधील भांडणाबद्दल कधी काही सांगितलं होतं का?
- 5 / 15
सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही असं कधी रियाने तुम्हाला सांगितलं का?
- 6 / 15
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सध्या बिहारच्या राजकारणात गाजत आहे. बिहार विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा सुशांतला न्याय मिळवून देण्याचा मुद्दा राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. भाजपाकडून तसा प्रचार केला जात असल्याचं वृत्तही समोर आलं होतं.
- 7 / 15
- 8 / 15
असं असतानाच राजदचे आमदार अरूण यादव यांनी सुशांत राजपूत नसल्याचं विधान केलं आहे. त्यावरून विरोधकांनी यादव यांच्यावर टीका केली आहे.
- 9 / 15
बिहार विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा तापू लागला आहे. सुशांतच्या आत्महत्येवरून राजदचे आमदार अरूण यादव यांनी सुशांत सिंह राजपूत हा राजपूत नसल्याचं विधान केलं आहे. या विधानानं राजकीय वर्तुळात टीकेचा सूर उमटला आहे. (सर्व छायाचित्र संग्रहित)
- 10 / 15
सुशांतच्या पैशांशी निगडीत तुमच्यात काही व्यवहार झाला का?
- 11 / 15
सुशांतच्या पैशांशी निगडीत तुमचं रियाशी कधी बोलणं झालं का?
- 12 / 15
सुशांतचे पैसे शौविक खर्च करतोय याची माहिती तुम्हाला होती का?
- 13 / 15
तुम्ही कधी शौविक किंवा रियाला सुशांतच्या पैशांवरून रोखलं नाही का?
- 14 / 15
रियाचं ड्रग्स माफियांसोबत कनेक्शन आहे हे तुम्हाला माहित होतं का?
- 15 / 15
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चार दिवसांत तब्बल ३५ तास चौकशी करण्यात आली आहे.