ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक
- 1 / 15
सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 15
या कारवाईत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री संजना गलरानी हिला अटक करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 15
मंगळवारी सकाळी पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 15
सुरुवातीला या प्रकरणी अभिनेत्री राघिनी द्विवेदी आणि तिचा मित्र रवीशंकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 15
चौकशीदरम्यान संजना गलरानीचं नाव समोर आलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 15
परिणामी तिला अटक करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 15
सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 15
या ठिकाणी त्यांना एक डायरी सापडली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 15
या डायरीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 15
डायरीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आठ सप्टेंबरला पोलिसांनी राघिनी द्विवेदी हिच्या घरी छापा टाकला व तिला अटक केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 11 / 15
त्यानंतर चौकशीदरम्यान संजना गलरानीचं नाव समोर आलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 12 / 15
परिणामी तिला देखील अटक करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 13 / 15
क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणात चौकशी सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 14 / 15
तसंच या प्रकरणाचे सुत्रधार विदेशात असल्याचा संशय त्यांना आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 15 / 15
या ड्रग्स गँगमध्ये संजनाची भूमिका काय आहे? याचा तपास आता केला जाणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)