• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone name in drugs connection people shared hilarious meme on social media scj

ड्रग्ज प्रकरणातील मालवरुन नेटकऱ्यांची ध’माल’… दीपिकाचे व्हायरल मीम्स पाहिलेत?

September 22, 2020 14:40 IST
Follow Us
  • ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणचं नाव समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दीपिकाची प्रचंड खिल्ली उडवली आहे. हे मीम्स पाहून कुणाचीही हसून पुरेवाट होईल पाहुयात असेच काही मीम्स (सर्व फोटो सौजन्य-ट्विटर)
    1/

    ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणचं नाव समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दीपिकाची प्रचंड खिल्ली उडवली आहे. हे मीम्स पाहून कुणाचीही हसून पुरेवाट होईल पाहुयात असेच काही मीम्स (सर्व फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 2/

    माल किधर है असा प्रश्न दीपिका चाकू उगारुन विचारत असल्याचंं या मीममध्ये दाखवण्यात आलं आहे

  • 3/

    दीपिकाला माल मिळाला की तो देणाऱ्याला ती काय करते हे सांगणारं हे धमाल मीम

  • 4/

    'माल' घेतल्यावर दीपिका कशी दिसते याची खिल्ली उडवणारं हे आणखी एक मीम

  • 5/

    दीपिका चरस घेण्यआाधी कशी दिसते आणि नंतर कशी दिसते ते सांगणारं मीम

  • 6/

    ये जवानी है दिवानी सिनेमातल्या बलम पिचकारी गाण्यातल्या प्रसंगातून उडवलेली खिल्ली

  • 7/

    बॉलिवूडच्या मस्तानीचं असंही मीम रुप

  • 8/

    एका नेटकऱ्याने दिलेली प्रतिक्रिया..

  • 9/

    दीपिका ड्रग्ज घेण्याआधी आणि नंतर.. असं म्हणत एका नेटकऱ्याने हा फोटो ट्विट केला आहे.

  • 10/

    ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचं नाव आल्यानंतर तिची प्रतिक्रिया आणि एनसीबीची प्रतिक्रिया काय असेल हे दाखवणारं धमाल मीम

  • 11/

    दीपिकाचा हा फोटोही चांगलाच रिट्विट होतो आहे

  • 12/

    दीपिका सोबतच रणवीरचीही उडवली जाते आहे खिल्ली

  • 13/

    दीपिकाची आणखी एक खिल्ली…

  • 14/

    दम मारो दम मधल्या प्रसंगावरुन तयार करण्यात आलेलं मीम

  • 15/

    आणखी एक धमाल मीम

  • 16/

    ड्रग्ज घेतल्यावर दीपिका कशी दिसते हे सांगणारं आणखी एक मीम

Web Title: Deepika padukone name in drugs connection people shared hilarious meme on social media scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.