• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday shalini preeti in arjun reddy photos ssj

वेड लावी जीवा! ‘अर्जुन रेड्डी’मधील प्रितीचे ग्लॅमरस फोटो

पाहा, अभिनेत्री शालिनीचे हॉट अॅण्ड बोल्ड फोटो

September 23, 2020 11:10 IST
Follow Us
    • दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'अर्जुन रेड्डी'. या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री शालिनी पांडे मुख्य भूमिकेत झळकले होते. ( सौजन्य : शालिनी पांडे फेसबुक पेज)
    • दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याची लोकप्रियता साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटामुळे शालिनी पांडे हे नाव आज घराघरात पोहोचलं. या चित्रपटामुळे शालिनीला अफाट लोकप्रियता मिळाली.
    • 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटात शालिनी मुख्य भूमिकेत झळकली होती. तिने प्रिती ही भूमिका साकारली होती.
    • या चित्रपटात शालिनीने साकारलेली एका शांत आणि संयमी मुलीची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली.
    • या चित्रपटानंतर शालिनीच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून बऱ्याचदा तिची चर्चा बॉलिवूडमध्येदेखील रंगल्याचं पाहायला मिळतं. आज शालिनीचा वाढदिवस. त्यामुळे तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ.
    • शालिनीने 'मेरी निम्मो' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'नादिगयार थिलागम' या तामिळ चित्रपटात मुख्य भूमिका केली. विशेष म्हणजे याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये म्हणजेच 'अर्जुन रेड्डी'मध्ये देखील ती मुख्य भूमिकेतच झळकली.
    • शालिनी अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी मॉडेलदेखील आहे. तिने आतापर्यंत अनेक नामांकित ब्रॅण्डसाठी काम केलं आहे.
    • शालिनी अभिनयसाबोतच सोशल मीडियावरदेखील तितकीच अॅक्टीव्ह असून ती बऱ्याचदा तिचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
    • शालिनीला फोटोशूट करण्याचं प्रचंड वेड असल्याचं या फोटोतून दिसून येतं.
    • स्वभावाने शांत आणि संयमी असलेल्या शालिनीचं प्राण्यांवर विशेष प्रेम आहे.
    • शालिनीने शेअर केलेल्या या फोटमधून तिच्यातील शालिनता दिसून येते.
    • कायम साध्या वेशात प्रेक्षकांसमोर येणारी शालिनी वेस्टर्न ड्रेसमध्येदेखील तितकीच ग्लॅमरस दिसते.
    • शालिनीच्या एका निखळ हास्यामुळे आज तिचे असंख्य चाहते झाल्याचं दिसून येतं.
    • शालिनी तिच्या फिटनेसकडेदेखील तितकंच लक्ष देत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे बऱ्याचवेळा ती तिचा वेळ जीममध्ये घालवत असते.
    • या फोटोवरुन शालिनी तिच्याच विचारांमध्ये व्यग्र असल्याचं पाहायला मिळतं.
    • अनेकदा शालिनी सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटोदेखील शेअर करत असते.
    • दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर शालिनी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
    • यशराज बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.
    • हटके पोझ देताना शालिनी
    • 1/

      शालिनीचा बोल्ड अंदाजातील खास फोटो

Web Title: Happy birthday shalini preeti in arjun reddy photos ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.