भावाच्या लग्नात कंगनाने परिधान केली चक्क ४५ लाख रुपयांची ज्वेलरी, पाहा फोटो
- 1 / 10
नुकताच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा भाऊ अक्षत रणौतचे लग्न झाले आहे. या लग्नसोहळ्यात कंगनाने परिधान केलेल्या ज्वेलरीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
- 2 / 10
कंगनाचा भाऊ अक्षतने रितु सांगवानशी लग्न केले. त्यांनी उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले आहे.
- 3 / 10
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कुटुंबातील काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
- 4 / 10
उदयपुरमधील हॉटेल लीला पॅलेस येथे हा लग्न सोहळा पार पडला.
- 5 / 10
लग्नामध्ये कंगना अतिशय सुंदर दिसत होती.
- 6 / 10
लग्नात कंगनाने परिधान केलेला ड्रेस गेल्या १४ महिन्यांपासून डिझाइन केला जात होता.
- 7 / 10
हा ड्रेस अनुराधा वकिल यांनी डिझाइन केला आहे.
- 8 / 10
या ड्रेसची किंमत १६ लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.
- 9 / 10
कंगनाने या ड्रेसवर परिधान केलेली ज्वेलरी सब्यसाचीने डिझाइन केली आहे.
- 10 / 10
या ज्वेलरीची किंमत जवळपास ४५ लाख रुपये आहे.