तुझ्यात जीव रंगला! राणादा आणि पाठकबाई यांची अनोखी दिवाळी…
- 1 / 5
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत.
- 2 / 5
या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतला असं म्हणता येईल.
- 3 / 5
प्रत्येक मालिका आपल्याला काहीना-काहीतरी शिकवून जाते. कधी नवीन ट्रेंड्स तर कधी आपल्या रुढी-परंपरांची माहिती देते.
- 4 / 5
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवर ही दिवाळी दणक्यात साजरी करण्यात आली आहे.
- 5 / 5
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांनी सेटवर साजरी केलेल्या दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.