सनी लिओनीचा ‘कलरफुल’ अंदाज
- 1 / 12
अभिनेत्री सनी लिओनी ही सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असते तिने तिचे काही नवे फोटो पोस्ट केले आहेत (सर्व फोटो सौजन्य-सनी लिओनी-इंस्टाग्राम अकाऊंट)
- 2 / 12
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सनीचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
- 3 / 12
सनी लिओनीने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत अनेक सिनेमांमधून काम केलं आहे
- 4 / 12
रागिणी एमएमएस टू, वन नाईट स्टँड या आणि अशा सिनेमांधून तिने अभिनय केला आहे
- 5 / 12
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सनीचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
- 6 / 12
सनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे
- 7 / 12
सनीला चित्रही काढायला आवडतात
- 8 / 12
सनीची खास अदा
- 9 / 12
सनी लिओनीचा खास असा एक चाहता वर्ग आहे
- 10 / 12
सनीने मुलं दत्तक घेतली आहेत त्यांच्यासोबतचे फोटोही ती पोस्ट करत असते
- 11 / 12
सनी लिओनीची मादक अदा
- 12 / 12
सनी लिओनी तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजासाठीही प्रसिद्ध आहे