अंकिता लोखंडेचं मुंबईतील ‘घरकुल’, मंडाला आर्टने सजवली पूर्ण भिंत
- 1 / 11
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेनं अत्यंत आकर्षक पद्धतीने तिचं घर सजवलं आहे.
- 2 / 11
तिच्या घरातील सर्वांत लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे दरवाजा. पांढऱ्या लाकडावरील धातूचे खिळे हे थोडंफार राजस्थानी प्रकारासारखे दिसून येते
- 3 / 11
लॉकडाऊनदरम्यान अंकिताने स्वत: केलेल्या मंडाला आर्टने एक भिंत सजवली आहे. या भिंतीवरील सर्व फोटोंमधील मंडला आर्ट अंकिताने बनवलंय.
- 4 / 11
अंकिताला गार्डनिंगची फार आवड आहे.
- 5 / 11
बाल्कनीमध्ये काही रोपं, सुंदर रोषणाई आणि पंख्यांच्या डिझाइनचा पिंजरा लावण्यात आला आहे.
- 6 / 11
हॉलमध्ये लाल रंगसंगतीत फर्निचर ठेवण्यात आले आहे.
- 7 / 11
घरातील हवा खेळती राहावी अशी रचना केलेली आहे.
- 8 / 11
अंकिताने अत्यंत कल्पकतेने तिचं घर सजवलं आहे.
- 9 / 11
मुंबईतील या घरात ती आई-बाबा व भावासोबत राहते.
- 10 / 11
अंकिताने 'मणिकर्णिका' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं.
- 11 / 11
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, अंकिता लोखंडे