मनमोहक सौंदर्य! मालदीव ट्रीपमध्ये हिना खानचा जलवा
- 1 / 15
ये रिश्ता क्या कहलाता हैं मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान.
- 2 / 15
बिग बॉस, खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून हिनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
- 3 / 15
सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर हिनाचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे हिनादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
- 4 / 15
सध्या हिना मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
- 5 / 15
हिनाने त्या मालदिव ट्रिपचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
- 6 / 15
छोट्या पडद्यावर संस्कारी बहु अशी ओळख निर्माण करणाऱ्या हिनाचे नुकतेच शेअर केलेल्या फोटो थक्क करणारे आहेत.
- 7 / 15
या फोटोमध्ये हिना प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
- 8 / 15
कधी बीचवर तर कधी समुद्रात जाऊन हिनाने खास फोटो शूट केलं आहे.
- 9 / 15
हिनाने शेअर केलेला बिकीनी लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
- 10 / 15
हिना सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
- 11 / 15
कमी कलावधीत हिना तुफान लोकप्रिय झाली.
- 12 / 15
या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षावर केला आहे.
- 13 / 15
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
- 14 / 15
ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक वेळा डान्सचे, एक्सरसाईजचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते.
- 15 / 15
(सौजन्य : हिना खान इन्स्टाग्राम पेज)