निखळ हास्याने घायाळ करणाऱ्या प्रार्थनाच्या खास अदा!
- 1 / 14
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा अंदाज खास आहे. (सर्व फोटो सौजन्य- प्रार्थना बेहरे इंस्टाग्राम अकाऊंट)
- 2 / 14
निळ्या ड्रेसमध्ये प्रार्थनाचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
- 3 / 14
प्रार्थना बेहरेने हिंदी आणि मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे
- 4 / 14
फुगे, कॉफी आणि बरंच काही या सिनेमांमधल्या तिच्या भूमिका विशेष गाजल्या
- 5 / 14
प्रार्थना इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह आहे
- 6 / 14
प्रार्थनाने तिचे पोस्ट केलेले साडीतले फोटोही नेटकऱ्यांना आवडले
- 7 / 14
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना खूप छान दिसते आहे
- 8 / 14
पवित्र रिश्ता या मालिकेतली तिची भूमिका चर्चेत होती
- 9 / 14
काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधलेही फोटोही चांगलेच चर्चेत होते
- 10 / 14
मस्का या सिनेमात तिने केलेला रोलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता
- 11 / 14
सोज्ज्वळ चेहरा, उत्तम अभिनय आणि छानसं हसू हे तिचे गुण विशेष आहेत
- 12 / 14
हलक्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्येही प्रार्थनाचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
- 13 / 14
प्रार्थनाचा बोल्ड अंदाज
- 14 / 14
ब्लॅक ड्रेसमधल्या या तिच्या फोटोंनाही नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली होती