PHOTOS: श्वेता शिंदेने केली राजस्थानची सफर
- 1 / 9
'डॉक्टर डॉन' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत डॉ. मोनिका श्रीखंडे ही भूमिका अभिनेत्री श्वेता शिंदे साकारताना दिसते.
- 2 / 9
तिने नुकतीच राजस्थानची सफर केली
- 3 / 9
तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
- 4 / 9
राजस्थानमध्ये काढलेल्या फोटोंमध्ये श्वेता अतिशय सुंदर दिसत आहे.
- 5 / 9
तिच्या या फोटोजवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
- 6 / 9
प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय.
- 7 / 9
तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे
- 8 / 9
- 9 / 9
श्वेताच्या मालिकेतील लूकवर तर प्रेक्षक फिदा आहेत.