मिथुन चक्रवर्ती यांची ग्लॅमरस सून; फोटो पाहून व्हाल अवाक्
- 1 / 10
मदालसा शर्मा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 10
मदालसा ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची सून आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 10
ती चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 10
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 10
यावेळी देखील ती अशाच काही ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 10
चित्रपटांमध्ये सोज्वळ सुनेच्या भूमिका साकारणाऱ्या मदालसाचं हे हॉट फोटोशूट पाहून नेटकरी देखील आश्चर्यचकित झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 10
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 10
मदलनानं २००९ साली फायटिंग मास्टर या तेलुगु चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 10
त्यानंतर सुर्या, एंजल, राम लीला, पैसा हो पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 10
२०१८ साली मिथून यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्तीसोबत तिनं लग्न केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)