प्रेम ते दबंग भाईजान; सलमानच्या आयुष्याचा वेध घेणारे दुर्मीळ फोटो
- 1 / 25
बॉक्स ऑफिसवर राज्य करणा-या अभिनेत्यांमध्ये सलमान खान हे नाव घेतले जाते. गेली जवळपास ३० वर्ष सलमान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय.
- 2 / 25
या ३० वर्षात त्याला टायगर ऑफ बॉलीवूड, ब्लॉकबस्टर खान, बॉक्स ऑफिस किंग, भाईजान, सल्लू यांसारखी अनेक विशेषण सलमानच्या नावापुढे लावण्यात आली.
- 3 / 25
गेल्या काही वर्षात सलमानने रोमान्सपासून ते कॉमेडीपर्यंत, अॅक्शन ते दुहेरी भूमिकेपर्यंत असं कोणतचं काम नसेल जे त्याने करून पाहिलं नाही.
- 4 / 25
स्टाइल असो वा पिळदार शरीरयष्टी किंवा वादग्रस्त प्रेमप्रकरण यांसारख्या अनेक कारणांमुळे तो नेहमीच लाइमलाइटमध्ये असतो.
- 5 / 25
आज बॉलीवूडचा हा खान ५५ वर्षांचा झाला असून त्याचे काही दुर्मिळ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
- 6 / 25
हे फोटो पाहून त्याचे चाहते पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाही.
- 7 / 25
सलमानने खानने १९८८ साली प्रदर्शित झालेल्या बिवी हो तो ऐसी चित्रपटातून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने सहकलाकार म्हणून काम केले.
- 8 / 25
सूरज बडजातियाच्या १९८९ साली प्रदर्शित झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटात त्याने पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.
- 9 / 25
आजही सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांमध्ये मैने प्यार किया या चित्रपटाचे नाव घेतले जाते.
- 10 / 25
मैने प्यार किया या चित्रपटामुळेच सलमानला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागासाठी नामांकन मिळाले होते.
- 11 / 25
अरबाज खानने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यात अरबाज, सलमान आणि सोहेल दिसत आहेत.
- 12 / 25
तेरे नाम चित्रपटावेळी सलमान खान
- 13 / 25
सलमानने दिग्दर्शक संजय लीला भन्सालीसोबत खामोशी आणि हम दिल दे चुके सनम हे दोन चित्रपट केले.
- 14 / 25
माधुरी दीक्षितसोबतच्या हम आपके है कौन चित्रपटातून सलमान पुन्हा एकदा यशाच्या शिखऱावर पोहचला. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता.
- 15 / 25
सलमान खान आणि त्याची आई सलमा खान.
- 16 / 25
खान ब्रदर्स आणि त्यांचे वडिल सलीम खान.
- 17 / 25
आज २७ डिसेंबर रोजी अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या भाईजानचा वाढदिवस आहे
- 18 / 25
वडिलांचे नाव सलीम खान आणि आईचे नाव सलमा खान.
- 19 / 25
सलमान खानने एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटात काम केलं आहे.
- 20 / 25
अनेक नवोदित कलाकारांना सलमान खान यानं चित्रपटात संधी दिली आहे.
- 21 / 25
सलमानच्या अभिन्याबरोबर गाण्याचेही लोक फॅन आहेत.
- 22 / 25
सलमानला दोन बहिणी आहेत. अर्पिता आणि अल्विरा अशी त्यांची नावे आहेत. तसेच सलमानला अरबाज आणि सोहेल हे दोन भाऊ देखील आहेत.
- 23 / 25
(Photo: Express Archive)
- 24 / 25
(Photo: Express Archive)
- 25 / 25
(Photo: Express Archive)