कोट्यावधींची संपत्ती आणि आलिशान घराचा मालक आहे ‘KGF’ स्टार यश
- 1 / 15
दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे लाखो चाहते आहेत. त्याच्या 'KGF' चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
- 2 / 15
यशचे खरे नाव नवीन कुमार गोवडा असे आहे.
- 3 / 15
करिअरच्या सुरुवातीला त्याने कन्नड मालिकांमध्ये काम केले आहे.
- 4 / 15
त्याने २००७मध्ये 'jambaba Hudugi' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
- 5 / 15
आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
- 6 / 15
त्याच्याकडे एकूण ५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
- 7 / 15
यशचा बंगळूरुमध्ये आलिशान बंगला आहे.
- 8 / 15
या बंगल्याची किंमत जवळपास ४ कोटी रुपये आहे.
- 9 / 15
यशला महागड्या गाड्यांचे वेड आहे.
- 10 / 15
त्याच्याकडे ऑडी क्यू ७ ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास १ कोटी रुपये आहे. तसेच त्याच्याकडे ८० लाख रुपये किंमत असलेली रेंज रोवर ही गाडी देखील आहे.
- 11 / 15
यश एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेतो.
- 12 / 15
त्याचे वडिल अरुण कुमार हे बस ड्रायव्हर आहेत.
- 13 / 15
यशच्या वडिलांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांनी ड्रायविंग करुन मिळणाऱ्या पैशामध्ये यशला लहानाचे मोठे केले आणि त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली.
- 14 / 15
यशने अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले आहे.
- 15 / 15
त्यांना दोन मुले आहेत.