“ही तर नालासोपाराची राणी”; संतापलेल्या राहुलनं उडवली रुबिनाची खिल्ली
- 1 / 10
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 10
हा शो सुरु होऊन १२ आठवडे उलटून गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 10
हा शो आता फायनल राऊंडच्या दिशेने जात आहे. त्यामुळे शोमधील प्रत्येक स्पर्धक एलिमिनेश टाळण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 10
या प्रयत्नांच रुपांतर अनेकदा जोरदार भांडणांमध्ये देखील होतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 10
यावेळी अभिनेत्री रुबिने दिलैक आणि गायक राहुल वैद्य या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 10
हे भांडण पुढे इतकं वाढलं की राहुलनं तिची नालासोपाराची राणी म्हणून खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 10
एलिमिनेशन टाळण्यासाठी शोमधील प्रत्येक स्पर्धकाला दररोज काही टास्क करावे लागतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 10
यावेळच्या टास्कमध्ये राहुल आणि रुबिनाच्या टीमला राखी सावंतच्या टीमवर लक्ष ठेवायचं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 10
परंतु या टास्कदरम्यान दोघांचे मतभेद झाले अन् पुढे या मतभेदांचं रुपांतर भांडणामध्ये झालं. त्यावेळी राहुलने रुबिनाची नालासोपाराची राणी म्हणून खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 10
या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरादार व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)